इयता आठवी दिवस अकरावा सेतू अभ्यास Bridge Course

 इयता आठवी दिवस अकरावा सेतू अभ्यास Bridge Course

दि.१ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दिनांक १ जुलै २०२१ पासून पहिला दिवस म्हणून सुरु झालेली आहे पहिल्या दिवसापासून तर पंचेचाळीसाव्या दिवसापर्यंत सदर उपक्रम सुरु असणार आहे यामध्ये पंधराव्या तिसाव्या आणि पंचेचाळीसाव्या दिवशी अगोदर झालेल्या सेतू अभ्यासावर एक चाचणी होणार आहे अशा तिन्ही  चाचण्या विद्यार्थ्यांकडून online किंवा ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेवून शिक्षकांनी तपासाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद स्वतःकडे ठेवण्यास सूचित केलेले आहे. येथे विद्यार्थी पालक व शिक्षक मित्रांच्या सोयीसाठी दररोजच्या सेतू अभ्यासाच्या वर्गनिहाय PDF उपलब्ध करून देण्यात येत आहेत सोबतच दीक्षा वरील VIDEO लिंक सुद्धा PDF मध्ये दिलेल्या आहेत

इयता आठवी दिवस अकरावा सेतू अभ्यास Bridge Course

दिवस अकरावा सेतू अभ्यास Bridge Course या वर्गाचे आजच्या दिवसाचे सर्व विषय एकत्रित एकाच PDF मध्ये DIKSHA च्या VIDEO लिंक सह डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments