इयता सातवी दिवस बाविसावा सेतू अभ्यास Bridge Course

     

इयता सातवी दिवस बाविसावा सेतू अभ्यास Bridge Course

दि.१ जुलै २०२१ ते १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी एकूण ४५ दिवसांकरिता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दिनांक १ जुलै २०२१ पासून पहिला दिवस म्हणून सुरु झालेली आहे येथे विद्यार्थी पालक व शिक्षक मित्रांच्या सोयीसाठी दररोजच्या सेतू अभ्यासाच्या वर्गनिहाय PDF उपलब्ध करून देण्यात येत आहेत सोबतच दीक्षा वरील VIDEO लिंक सुद्धा PDF मध्ये दिलेल्या आहेत -सौजन्य mscert Pune

दिवस बाविसावा सेतू अभ्यास Bridge Course या वर्गाचे आजच्या दिवसाचे सर्व विषय एकत्रित एकाच PDF मध्ये DIKSHA च्या VIDEO लिंक सह डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments