इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ - अभ्यासक्रम
इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षेतील इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चार विषयांच्या गुणविभागणीचा तपशिल खालीलप्रमाणे,
इंग्रजी- गुण 25
गणित भाग १ व भाग २- गुण 25
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व भाग २ - गुण 25
सामाजिक शास्त्रे -इतिहास,राज्यशास्त्र व भूगोल- गुण 25
एकूण गुण= 100 गुण
इ. ११ वी सामायिक प्रवेश परीक्षेतील इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चार विषयांचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे
इ.११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सन २०२१ - अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments