नोकरी जाहिरात - भारती विद्यापीठ पुणे -पद संख्या – 43 जागा- शेवटचा दि. विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस

 


नोकरी जाहिरात - भारती विद्यापीठ पुणे -पद संख्या – 43 जागा- शेवटचा दि. विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस

भारती विद्यापीठ पुणे 

पदाचे नाव – सहाय्यक मॅट्रॉन, सल्लागार, उप वैद्यकीय अधीक्षक, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, गृह अधिकारी, मॅट्रॉन, ओटी नर्स, पंचकर्म नर्स, फार्मासिस्ट, फार्माकॉग्निस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, योग शिक्षक

पद संख्या – 43 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411030

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस

Important Links :- 

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा 

 PDF जाहिरात साठी येथे क्लिक करा 

 ऑनलाईन अर्ज साठी  येथे क्लिक करा 

Instructions for submitting Online Applications for Employment


  • Step 1: Download the Bharati Vidyapeeth Application for Employment (blank form in Microsoft Word format)
  • Step 2: Fill-in all the requisite details in that format and save the document for uploading. At the same time, keep the following attachments ready for uploading, alongwith your filled-in Application Form:
    1. Digital or scanned copy of your passport size photograph (in JPG format)
    2. Digital or scanned copy of your signature (in JPG format)
    3. Last Pay Drawn certificate (if applicable) (in PDF format)
    4. Caste certificate (if applicable) (in PDF format)
    5. Any other attachments you wish to upload (in PDF format)
  • Step 3: Click here to go to the Online Applications Submission Form, fill-in the required details, upload all the required attachments, and submit the form for our further necessary action.

 

Post a Comment

0 Comments