१ इयत्ता पहिली मराठी माध्यम सर्व पाठ्यपुस्तके -PDF स्वरुपात काही सेकंदात डाउनलोड करा -महाराष्ट्र बोर्ड ची पुस्तके कायमस्वरूपी डाउनलोड करण्यासाठी पुस्तकाच्या नावावर क्लिक करा
इयत्ता पहिली इंग्रजी MY ENGLISH BOOK ONE
शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके येथे उपलब्ध करून दिली आहेत या पुस्तकांची संपूर्ण मालकी ई बालभारती ची असून कोवीड 19 च्या काळात काही विद्यार्थ्यांकडे छापलेली पुस्तके नसल्याने आणि काही विद्यार्थी पास होऊन पुढील वर्गात प्रवेशित झाल्याने अभ्यासाकरिता विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके येथे उपलब्ध आहेत.
2 Comments
कोणतीही पाठ्यपुस्तके डाऊनलोड होत नाहीत. कारण बालभारतीने पॉप-अप बंद केला आहे.
ReplyDeleteप्रोफाइल वाचली !
ReplyDeleteप्रेरक आहे. कोणीही वाचले तर नक्कीच प्रोत्साहन मिळेल.