स्वाध्याय उपक्रम शाळांना सुट्टी असल्याने तूर्तास बंद, पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा सुरू होणार

स्वाध्याय उपक्रम शाळांना सुट्टी असल्याने तूर्तास बंद, पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा सुरू होणार 

महाराष्ट्रात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात covid19 च्या परिस्थितीत सुद्धा विद्यार्थी व पालकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला whatsapp based स्वाध्याय उपक्रमाने मागील आठवड्यात 25 आठवडे पूर्ण केले आहेत, मात्र मागील 24 आठवड्याच्या तुलनेत 25 व्या आठवड्यात या उपक्रमास उन्हाळी सुट्टी असल्याने कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे सदर उपक्रम तूर्तास स्तगीत केला आहे, पुढील शैक्षणिक वर्षात पुन्हा सुरू होणार आहे,

याची अधिकृत पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments