महाराष्ट्रातील शाळांच्या सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांबाबत .


महाराष्ट्रातील शाळांच्या सन २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांबाबत 
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. सन  २०२1-२२ या शैक्षणिक वर्षासाठी असलेल्या सुट्टी बाबत चे अधिकृत पत्रक  डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE  या बटनावर क्लिक करा.
 


Post a Comment

0 Comments