इयत्ता 5 वी व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या बाबत
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिनांक २३ मे २०२१ रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन परीक्षेची तारीख यथावकाश कळविण्यात येईल.
इयत्ता 5 वी व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या बाबत चे अधिकृत पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Start download बटन ला क्लिक करा.
0 Comments