१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी Sahyadri Telecast Lecture


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,पुणे द्वारा इयत्ता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर दररोज विषयानुसार व्याख्यानमाला ( Sahyadri Telecast Lecture  ) चे आयोजन केलेले  आहे.इयत्ता १० वी १२ वी च्या विविध विषयानुसार या लेक्चर चा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. दिनांक , विषय व वेळेचा Timetable- शैक्षणिक तासांचे  वेळापत्रक पाहण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.

Post a Comment

0 Comments