इयत्ता १२ वी चे सर्व माध्यमांचे व सर्व विषयाचे प्रश्नसंच

इयत्ता १२  वी चे सर्व माध्यमांचे व सर्व विषयाचे प्रश्नसंच

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता यावा त्यांना स्वयंअध्ययनासाठी मदत व्हावी आणि परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढवा म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे द्वारा इयत्ता १० वी व १२ वी करिता प्रश्‍नसंच तयार केले आहेत. या प्रश्नसंचाचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. हे प्रश्न संच जसेच्या तसे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.इयत्ता १२  वी चे सर्व माध्यमांचे ( ENGLISH, उर्दू व मराठी माध्यम ) व सर्व विषयाचे प्रश्नसंच डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments