इयत्ता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विषय शंका समाधान मार्गदर्शन

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,पुणे द्वारा इयत्ता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उर्दूसह इतर माध्यमांच्या  विविध विषयानुसार शंका समाधान मार्गदर्शनाचे आयोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांनी या शंका समाधान मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.काही भाग अगोदर झालेलें असला तरी अगोदरचे सर्व VIDEO उपलब्ध आहेत. दिनांक १ फेब्रुवारी २०२१ पासूनचे  विषयानुसार शंका समाधान मार्गदर्शन पाहण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा. 




Post a Comment

0 Comments