महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषद , पुणे १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा ( NMMS ) इयत्ता ८ वी साठी महाराष्ट्रात ३७८ परीक्षा केंद्रावर
घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून ९७५२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली
आहे. परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परिषदेच्या वेबसाईट वरील शाळा लॉगीन मध्ये उपलब्ध
आहेत. हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून उपलब्ध
होतील.
सन २०२१ च्या NMMS
परीक्षेची तारीख २१ मार्च २०२१ ऐवजी आता नवीन तारीख ६ एप्रिल २०२१ ही आहे.
या संदर्भातील पत्र पाहण्यासाठी खालील CLICK HERE बटनवर क्लिक करा.
NMMS परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE बटनवर क्लिक करा.
0 Comments