राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा सर्वांकरिता पाहण्यासाठी खुला असल्याने महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. दिनांक ५ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्या पासून आणि त्यानंतर केंव्हाही यु ट्यूब द्वारे पारितोषिक वितरण सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
किंवा या लिंक ला क्लिक करा Youtube Link
किंवा या लिंक ला क्लिक करा https://bit.ly/3btx7Hi
----------------------------
नवोपक्रम स्पर्धा काय असते हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
नवोपक्रम स्पर्धा या विषयाची सखोल माहिती आपल्याला याच वेब ला पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ,महाराष्ट्र. द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा कोविड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष पारितोषिक वितरण समारंभ आयोजीत करणे शक्क्य नसल्याने सन २०१९-२० व सन २०२०-२१ चा ऑनलाईन पारितोषिक निवड झालेल्या बक्षीसपात्र- पारितोषिक पात्र नवोपक्रमकर्त्या- शिक्षकांची,अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका , विषय साधन व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील अधिकारीमहोदयांची नावे खालील प्रमाणे आहेत.
नवोपक्रम स्पर्धा 2019- 20
पारितोषिक पात्र स्पर्धक यादी
गट क्रमांक 1 पूर्व प्राथमिक अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका
सौ राजश्री जोशी, जिल्हा धुळे
सौ आशा पातोंड, जिल्हा पुणे
सौ योगिता भामरे, जिल्हा पुणे
सौ सोनाली भुसारी, जिल्हा सातारा
सौ शीतल पाटील, जिल्हा पालघर
सौ सुषमा घोसाळे, गोवणे
नवोपक्रम स्पर्धा 2019- 20
गट क्रमांक 2 प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
श्री शंकर ढेरे, जिल्हा सांगली
श्री प्रकाश चव्हाण, जिल्हा नाशिक
सौ संजना गुरव, जिल्हा सांगली
श्री दीपक डवर, जिल्हा सिंधुदुर्ग
श्री नंदकिशोर पाटील, जिल्हा सांगली
कु शुभांगिनी वासनिक, जिल्हा वर्धा
श्रीमती मंजुषा स्वामी, जिल्हा उस्मानाबाद
सौ करून गुरव, जिल्हा सोलापूर
सौ शुभांगी बाबर, जिल्हा सिंधुदुर्ग
सौ रोहिणी लोखंडे, जिल्हा पुणे
नवोपक्रम स्पर्धा 2019- 20
गट क्रमांक 3 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
श्रीमती सारिका जैन, जिल्हा औरंगाबाद
सौ वर्षा मस्के, जिल्हा कोल्हापूर
सौ स्वाती मोरे पाटील, जिल्हा सातारा
श्री मच्छिंद्र कुंभार, जिल्हा कोल्हापूर
श्री रामराव पवार, जिल्हा मुंबई
श्री अविनाश खैरनार, जिल्हा धुळे
श्री प्रवीण पानपाटील, जिल्हा नाशिक
सौ अनिता लुगडे, चेंबूर
श्री संदीप घोरपडे, जिल्हा जळगाव
श्री मधुकर घायदार, आश्रम शाळा कनाशी
नवोपक्रम स्पर्धा 2019- 20
गट क्रमांक 4 विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती
श्रीमती वनिता वंजारी, जिल्हा ठाणे
श्री मुनाफ गुहागरकर, जिल्हा रत्नागिरी
श्रीमती अनिता इंगळे, जिल्हा अकोला
श्री संतोष सोनवणे, जिल्हा मुंबई
श्री अण्णासाहेब कुटे, जिल्हा हिंगोली
श्री मनिष दिघेकर, जिल्हा अमरावती
श्री विजय बांगर, जिल्हा हिंगोली
श्रीमती विजया अवचार, जिल्हा नाशिक
श्रीमती बबीता चहांदे, जिल्हा चंद्रपूर
श्री विनायक लिंगायत, जिल्हा गडचिरोली
नवोपक्रम स्पर्धा 2019- 20
गट क्रमांक 5 अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी
श्रीमती नीलोफर पटेल, अधिव्याख्याता औरंगाबाद
श्री दिपक चांदूरे, अधिव्याख्याता अमरावती
डॉ. किरण धांडे, वरिष्ठ अधिव्याख्याता गोंदिया
श्री सचिन चव्हाण, वरिष्ठ अधिव्याख्याता बीड
डॉ. वैशाली वीर, शिक्षणाधिकारी प्राथमिक नाशिक
श्री संतोष दौंड, अधिव्याख्याता पनवेल रायगड
श्रीमती रत्नप्रभा भालेराव, वरिष्ठ अधिव्याख्याता नाशिक
डॉ. गंगाधर वाळले, वरिष्ठ अधिव्याख्याता चंद्रपूर
श्री मधुकर तोडकर, विस्तार अधिकारी कळंब
डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी परभणी
डॉ. रत्ना गुजर, वरिष्ठ अधिव्याख्याता नागपूर
--------------------------
---उपक्रमांची दुनिया ---
---------------------------
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020- 21
पारितोषिक पात्र स्पर्धक यादी
गट क्रमांक १ पूर्वप्राथमिक स्तर अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका व पर्यवेक्षिका
श्रीमती शीतल भूमर, जिल्हा चंद्रपूर
श्रीमती वर्षा भोसले, जिल्हा सांगली
सौ उषा पवार ,जिल्हा रत्नागिरी
सौ ललिता आसटकर, जिल्हा वर्धा
सौ इंदिरा परतेती, जिल्हा वर्धा
श्रीमती तुळसा पाटील, जिल्हा धुळे
सौ रुपाली अडसूळ, जिल्हा सातारा
सौ आशा पातोंड, जिल्हा पुणे
श्रीमती सुनिता देवकते, जिल्हा लातूर
सौ जनाबाई चौडे, जिल्हा नाशिक
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020- 21
गट क्रमांक 2 प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट
श्री दिग्विजय फडके, जिल्हा सिंधुदुर्ग
वनिता मोरे, जिल्हा सोलापूर
सौ करून गुरव, जिल्हा सांगली
निलेश कांबळे, जिल्हा सांगली
अजित दळवी, जिल्हा पालघर
श्रीमती नलिनी अहिरे, जिल्हा नाशिक
श्री नारायण शिंदे, जिल्हा रत्नागिरी
अजय पाटील, जिल्हा ठाणे
विजय कुळकर्णी, जिल्हा सातारा
आशिष येल्लेवार, जिल्हा गडचिरोली
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020- 21
गट क्रमांक ३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गट
श्रीमती शीतल सावंत, जिल्हा रत्नागिरी
हेमंत चोपडे, जिल्हा ठाणे
जीवन थोरात, जिल्हा सातारा
अबोली फनळकर, जिल्हा सातारा
श्री मच्छिंद्र कुंभार, जिल्हा कोल्हापूर
सुधीर बंडगर, जिल्हा सांगली
श्री खळूरे शरणप्पा, जिल्हा लातूर
श्रीमती अर्चना आरोटे, जिल्हा नाशिक
मोहम्मद सलमान मोहम्मद सुलतान, जिल्हा बुलढाणा
सौ वर्षा मस्के, जिल्हा कोल्हापूर
श्री संतोष गाडी, जिल्हा रत्नागिरी
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020- 21
गट क्रमांक ४ विषय सहायक व विषय साधन व्यक्ती गट
सोनल गावंड, जिल्हा रायगड
श्री संतोष पाटील, जिल्हा पालघर
हर्षा चव्हाण, जिल्हा मुंबई उपनगर
सुनिता लहाने, जिल्हा अमरावती
श्री महेश गावडे, जिल्हा सिंधुदुर्ग
श्री सतीश सातपुते, जिल्हा लातूर
वसुधा जाधवराव, जिल्हा सातारा
श्री विनायक ताथोड, जिल्हा अमरावती
दिपाली बाभुळकर, जिल्हा अमरावती
फैयाज अहमद पाशामिया चिंचोलीवाले, जिल्हा चंद्रपूर
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020- 21
गट क्रमांक 5 अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट
श्री. संतोष दौंड, पंचायतसमिती कर्जत जिल्हा रायगड
श्री शशिकांत शिंदे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग
श्री दीपक मेंगाणे, पंचायत समिती भुदरगड जिल्हा कोल्हापूर
श्री रवींद्र रमतकर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर
श्री भास्कर कनोज, पंचायत समिती दिंडोरी जिल्हा नाशिक
डॉ. संगीता महाजन, प्रादेशिक विद्या प्राधिकरण जिल्हा नाशिक
श्री योगेश सोनवणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक
प्रा माधुरी पाटील, जिजामाता ज्यू. कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा
सोनवणे कृष्णराव, पंचायत समिती भामरागड जिल्हा गडचिरोली
रत्नमाला खडके, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा
-----------------------------
----उपक्रमांची दुनिया ----
-----------------------------

0 Comments