माझी वसुंधरा # ई-प्रतिज्ञा घ्या आणि राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळवा.
Majhi Vasundhara # Epledge and E-certificate.
माझी वसुंधरा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन द्वारा माझी वसुंधरा परिवारात वैयक्तिक (स्वतः ) महाराष्ट्रातील / भारतातील / भारताबाहेरील कोणालाही वैयक्तिक व सामुहिक (संस्था) प्रकारे सहभागी होता येते. यामध्ये वयाचे बंधन नाही.
माझी वसुंधरा मित्र परिवारात सहभागी होण्यासाठी--या पोस्ट च्या सर्वात शेवटी हिरव्या रंगात असलेल्या CLICKHERE बटन ला क्लिक करा आणि माझी वसुंधराच्या वेब पेज वर पुढील प्रमाणे माहिती भरा.
नाव,
आडनाव,
वय,
व्यवसाय- पुढील पैकी एक निवडा ( अभिनेता,अधिवक्ता,अम्री अधिकारी,अंगणवाडी कर्मचारी,आर्कीटेकट, ज्योतिषी,लेखक, बँक व्यावसायिक , मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त,डॉक्टर,शेतकरी,सरकारी अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आय ए एस अधिकारी, पत्रकार, न्यायधीश,वकील, महापौर, मिडिया व्यावसायिक, राजकारणी, नगर परिषद अध्यक्ष, नगरपालिका कर्मचारी, रिपोर्टर, सरपंच, गायक, सामजिक कार्यकर्ता, खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक, रंगमंच, चित्रपट इतर सर्व),
देश, निवडा
राज्य,
जिल्हा,
शहर / ग्रामपंचायत,
मोबाइल नंबर,
इमेल आय डी,
Epledge—( box मधील एक प्रतिज्ञा निवडावी)
आपणास माझी
वसुंधरा बद्दल कसे कळले? फेसबुक/ सोशल मिडिया /इतर
captcha code नोंदवणे (येथे तुमची माहिती नोंदवून झाल्यावर शेवटी तुमच्या स्क्रीनवर दिसणारे ४ अंकी किंवा अक्षरी माहिती जशीच्या तशी type करा )
शेवटी नोंदवा वर क्लिक करा.
आणि आकर्षक राज्यस्तरीय प्रमाणपत्र डाऊनलोड करा .
जास्तीच्या माहितीकरिता या संदर्भातील video पाहण्यासाठी खालील CLICKHERE बटन ला क्लिक करा.
2 Comments
Chhan upakram
ReplyDeleteमाझी वसुंधरा ,आतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा प्रामाणिकपणे शासकीय व वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केल्यास या सुंदर वसुंधरेवर स्वर्ग होण्याला वेळ लागणार नाही.
ReplyDelete