इंग्रजीतील शेवटी axआवाज असलेल्या शब्दांची ओळख -
इंग्रजी भाषेत स्वर अत्यंत महत्वाचे आहेत. इंग्रजीतील बहुतेक शब्दांत कमीत-कमी एक तरी स्वर आलेला असतो. जर आपल्याला स्वरांचे आवाज व्यवस्थित माहित नसतील तर आपण इंग्रजी वाचन करत असतांना चुका करू शकतो. इंग्रजीतील स्वर a चा आवाज अॅ असा होतो. आणि a समोर जर x - क्स, हे अक्षर आले तर दोन्ही मिळून ax = अॅक्स असा आवाज होतो. म्हणून शेवटी ax असलेल्या शब्दांची ओळख करून घेण्यासाठी खालील CLICKHERE या बटनावर क्लिक करा.
1 Comments
Hello
ReplyDelete