या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवोपक्रमाचे नियोजन -
i) उपक्रमपूर्व
स्थितीचे निरीक्षण
ii) संबंधित
व्यक्तींशी, तज्ज्ञांशी
चर्चा
iii) आवश्यक
साधनांचा विचार
iv) करावयाच्या
कृतींचा क्रम
v) उपक्रमोत्तर
स्थितीचे निरीक्षण
vi) कार्यवाहीचे
टप्पे (वेळापत्रक)
vi) उपक्रमासाठी
इतरांची मदत
viii) उपक्रमासाठी
सादर करावयाचे पुरावे.
पुढील प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला तुमच्या नवोपक्रमाचे नियोजन करता
येईल
१. मी उपक्रम सुरु करण्यापूर्वी संबधित व्यक्तीशी म्हणजेच जेष्ठ
व्यक्तीशी चर्चा केली आहे काय.
२. मी क्रम क्रमाने कोणकोणत्या कृती केल्या आहेत .
३.मला कोण कोणाची मदत झाली .
४. मी कोणकोणती साधने तयार केली .
५. मी तयार केलेल्या साधनांचा वापर कसा केला..
६. माझ्या नियोजनातून वेळापत्रक स्पष्ट कसे दिसते .
७.मी उपक्रमाच्या तयारीची खात्री केली आहे का.
८. पुरावा म्हणून मी उपक्रम मध्ये काय काय नमूद करणार आहे, ते सर्व पुरावे मी क्रमाने
मांडले आहेत का
0 Comments