११. मुद्दा क्र ५, नवोपक्रमाची कार्य पद्धती



या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा

५.नवोक्रमाची कार्यपद्धती -

I) पूर्व स्थितीची  निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

II) कार्यवाहीदरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन

III) उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

IV) कार्यवाहीत आलेल्या अडचणी

V) माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

पुढील प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला तुमच्या नवोपक्रमाचे नियोजन करता येईल

१. मी उपक्रम सुरु करण्यापूर्वी संबधित व्यक्तीशी म्हणजेच जेष्ठ व्यक्तीशी चर्चा केली आहे काय. मी क्रम क्रमाने कोणकोणत्या कृती केल्या आहेत .त्यांच्या नोंदी ठेवल्या आहेत का.

२. मी तपशिलात कार्यवाहीचे वर्णन केले आहे का.

३.मी पूर्व स्थितीची  निरीक्षणे व त्यांच्या नोंदी कशा केल्या..

४. मी कार्यवाही दरम्यान कोणत्या नोंदी निरीक्षणे माहिती जमा केली. .

५. मी कार्यवाही पूर्ण झाल्यावर स्थिती चि निरीक्षणे व नोंदी कशा केल्या ..

६. नियोजनाच्या कार्यवाहीत कोणकोणत्या अडचणी आल्या.त्यांचे निवारण मी कसे केले. .

७.मी उपक्रमाच्या पूर्तते नंतर गोळा केलेल्या सर्व माहितीवरून मला अपेक्षित असलेले कोणते सकारात्मक बदल दिसले..

८. मी उपक्रमाच्या पूर्तते नंतर गोळा केलेल्या सर्व माहितीवरून मला अपेक्षित असलेले कोणते सकारात्मक बदल दिसलेनाही.

९. दिसलेले बदल टक्केवारी चा उपयोग करून कसे मांडणार आहे.

१०.दिसलेले बदल आलेखाचा उपयोग करून कसे मांडणार आहे.

११. दिसलेले बदल तक्त्याचा   उपयोग करून कसे मांडणार आहे.

ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली म्हणजे नवोपक्रमाची कार्यवाही  लिहायला खूप सोपे जाते

Post a Comment

0 Comments