
या घटकावरील VIDEO पाहण्यासाठी येथे क्लिक करा
100
शब्दात नवोपक्रम सारांश लेखन कसे करावे - उदाहरणासह saransh
in 100 words या video मध्ये तुमच्या
नवोपक्रमाचे लिंक वर अपलोड करत असतांना
१०० शब्दात सारांश कसा लिहावा, त्यात महत्वाचे कोणते मुद्दे समावेशित असावेत, कोणकोणते शब्द वापरून प्रभावी सारांश आपण लिहू शकतो हे VIDEO पाहून आपल्या लक्षात येईल. 100 शब्दात नवोपक्रम सारांश लेखन झाल्यावरच लिंक वर प्रत्यक्ष नवोपक्रम अपलोड करावा याचे विस्तृत विवेचन केलेले आहे
1 Comments
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना अत्यंत उपयुक्त माहिती आपण या वेबसाईट द्वारे दिलीत त्याबद्दल धन्यवाद , तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछ्या !!
ReplyDelete