दि 3 व 4 फेब्रुवारीला केंद्रप्रमुख म्हणजेच समूह साधन केंद्र समन्वयक पदाची परीक्षा
दिनांक 29 सप्टेंबर 2025 च्या अधिसूचनेनुसार केंद्रप्रमुख म्हणजेच समूह साधन केंद्र समन्वयक पदाची परीक्षा दि 3 व 4 फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. असे प्रसिद्धी निवेदन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
सदर जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी
सूचना आहेत.
त्याचबरोबर परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे.
अगोदरचे प्रसिद्धीपत्रक खालीलप्रमाणे
0 Comments