शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित


शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी – २०२५ Pre Upper Primary Scholarship Examination Std 5ᵗʰ (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8ᵗʰ (PSS) – 2025 घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्याला त्याचा परीक्षा क्रमांक टाकून पाहता येतो किंवा मुख्याध्यापक लोंगिन वरून सुद्धा निकाल पाहता येतो. निकालाबद्दल गुण पडताळणी करावयाची असल्यास दिनांक ४ मे २०२५ रोजीपर्यंत ONLINE अर्ज सादर करता येतो.

निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ची मुख्य वेबसाईट वर निकाल पहावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी CLICK HERE ला क्लिक करा 

Post a Comment

0 Comments