इयत्ता आठवी- विषय सामान्य विज्ञान- वर्णनात्मक नोंदी

इयत्ता आठवी- विषय सामान्य विज्ञान- वर्णनात्मक नोंदी

प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत

सामान्य विज्ञान वर्णनात्मक नोंदी

विज्ञान नोंदी

मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो /ते

प्रथमोपचाराची माहिती सांगतो /ते

परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो /ते

अवकाशीय घटना समजून घेतो /ते

वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो /ते

वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो /ते

प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो /ते

प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो /ते

प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो /ते

धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो /ते

पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो /ते

बदलाचे प्रकार सांगतो /ते

बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो /ते

पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो /ते

नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो /ते

समतोल आहाराचे महत्व सांगतो /ते

रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो /ते

रोगावरील उपायाची माहिती करून घेतो /ते

प्रदूषणाचे प्रकार सांगतो /ते

प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो /ते

प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो /ते

वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो /ते

पाण्याचे महत्व जाणतो /ते

पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो /ते

नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो /ते

वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो /ते

पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो /ते

अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो /ते

विज्ञानातील गंमतीजमती सांगतो /ते

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो /ते

वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो  /ते

आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो /ते

वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो /ते

विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो /ते

वैज्ञानिक राशीची एकके सांगतो /ते

विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो /ते

चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो /ते

धातू व अधातू सांगतो /ते

नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो /ते

भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो /ते

मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो /ते

जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो /ते

सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो /ते

प्रयोग शाळेत स्वतः प्रयोग करतो /ते

विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो /ते

विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो /ते

आधुनिक शोधाची माहिती घेतो /ते

 इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मक नोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

अडथळ्यांच्या नोंदी

रोगावरील उपायाची माहिती देतांना अडखळतो/ते

प्लास्टिक कचरा पेटवून प्रदूषण करतो/ते

झाडांच्या फांद्या तोडतो/ते

नैसर्गिक आपत्तीची माहिती सांगतांना अडखळतो/ते

वनस्पती,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतांना अडखळतो/ते

विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतांना अडखळतो/ते

चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ सांगतांना अडखळतो /ते

जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतांना अडखळतो/ते

सजीव निर्जीव वर्गीकरण करतांना अडखळतो/ते

मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतांना घाबरतो/ते

प्रथमोपचाराची माहिती सांगतांना अडखळतो/ते

परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती सांगतांना अडखळतो/ते

प्रयोगाची अचूक आकृती काढतांना चुका करतो/ते

धोकादायक वस्तु बिनधास्त हाताळतो/ते

बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतांना अडखळतो/ते

पारीभाषिक शब्दाचे अर्थ सांगतांना अडखळतो/ते

नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतांना अडखळतो/ते

समतोल आहाराचे महत्व सांगतांना अडखळतो/ते

पाण्याचा अपव्यय करतो/ते

अंधश्रद्धा गैरसमजुतीचे अनुसरण करतो /ते

Semi English Science
Uses physical money in daily life
Explains the role of science in human life
Organic - classifies inorganic components

Knows the importance of science and technology

Tells us the benefits of science

Inquires about modern inventions

Explains the advantages of modern technology and equipment

Explains the interdependence of plants, animals and humans

Explains the properties of different substances

Scientists tell the unit of the zodiac

Provides information on different types of force

Recognizes magnetic and non-magnetic substances

Metals and non-metals

Causes causality in natural phenomena

Raises awareness about superstitions and misconceptions
Tells funny jokes in science
Makes sustainable items from waste 
Reads books by scientists and researchers
Knows the importance of science and technology
Tells you the benefits of science
Inquires about modern inventions
Tips to prevent pollution
Remains active for tree conservation
He knows the importance of water
Collects information about crops, weather, land etc.
Detects natural disasters
Cultivates a scientific approach
Understands the solution for water conservation
Says the noun of substance
Tells the type of change
Classifies change into different types
Understands the meaning of terminology
Explains the importance of natural resources
Explains the importance of a balanced diet
Knows the disease and describes the symptoms
Knows the cure for the disease
Explains the type of pollution
Explains the side effects of pollution
Organic - classifies inorganic components
Classifies animate and inanimate
Experiments to separate the substances in the mixture
Provides first aid information
Keeps track of what is happening in the area
Understands spatial phenomena
Explains the progress made by scientific research and technology
Scientists make simple replicas
Lay out the experiment materials
Handles the experiment material carefully
Draws the exact diagrams of the experiment
Takes special care when handling dangerous objects
Explains the interdependence of plants, animals and humans
Explains the properties of different substances
Scientists tell the unit of the zodiac
Provides information on different types of force
Recognizes magnetic and non-magnetic substances
Metals and non-metals
Causes causality in natural phenomena
Uses physical money in daily life
Explains the role of science in human life
Explains the importance of a balanced diet
Knows the disease and describes the symptoms
Knows the cure for the disease
Explains the type of pollution
Explains the side effects of pollution
Tips to prevent pollution
Remains active for tree conservation
Handles the experiment material carefully
Draws the exact diagrams of the experiment
Takes special care when handling dangerous objects
Says the noun of substance
Tells the type of change
Classifies change into different types
Understands the meaning of terminology
Explains the importance of natural resources
Classifies animate and inanimate
Experiments to separate the substances in the mixture
Provides first aid information
Keeps abreast of developments in the area
Understands spatial phenomena
Explains the progress made by scientific research and technology
Scientists make simple replicas
Lay out the experiment materials

Post a Comment

0 Comments