जिल्हा परिषद पदभरती २०२३ Zilla Parishad Bharti 2023 सर्व जिल्हा परिषद जाहिराती


 जिल्हा परिषद पदभरती २०२३ Zilla Parishad Bharti 2023 सर्व जिल्हा परिषद जाहिराती

जिल्हा निहाय भरती pdf जिल्ह्याच्या नावाला क्लिक करा 

पुणे

नागपूर

नाशिक

रत्‍नागिरी

जळगाव

ठाणे

सोलापूर

बीड

अकोला

कोल्हापूर

चंद्रपूर

रायगड

अमरावती

औरंगाबाद- छत्रपती संभाजी नगर

धुळे

नांदेड

पालघर

लातूर

परभणी

यवतमाळ

सातारा

सिंधुदुर्ग

अहमदनगर

✔धाराशिव- उस्मानाबाद

नंदुरबार

भंडारा

सांगली

गडचिरोली

गोंदिया

हिंगोली

बुलढाणा

वर्धा

वाशीम

जालना

 मुंबई जिल्हा

महत्वाचे = सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.  तसेच, उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही,परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनीकडून राबविली जाईल.

पदाचे नाव = आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण महाराष्ट्रात

वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)

अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ ऑगस्ट २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३.

परीक्षा शुल्क खुला वर्ग रु. १०००/-  राखीव वर्ग : ९००/- माजी सैनिक दिव्यांग ०/-

वेतनश्रेणी रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी एकूण 81 रिक्त पदे जाहिरात

1.यवतमाळ 18 पदे

2.पालघर 10 पदे

3.चंद्रपूर 9 पदे

4.अमरावती 7 पदे

5.नाशिक 7 पदे

6.नंदुरबार 4 पदे

7 .सोलापूर 7 पदे

8.नागपूर 9 पदे

9.बुलढाणा 1 पदे

10.अकोला 1 पदे

11. जालना 1 पदे

12. ठाणे 1पदे

13. सातारा 2 पदे

14. नांदेड 1

15. गडचिरोली 1

16. पुणे 2

(शिक्षण विस्तार अधिकारी पदे जाहिरातीत दर्शवली आहेत)

वयोमर्यादा

परीक्षा syllabus स्वरूप- गुणांकन- विषय

ww

Post a Comment

0 Comments