घटक- अभियोग्यता व बुद्धिमत्ता-01- आकृत्यांची संख्या ओळख- केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, MAHATET, TAIT परीक्षा

घटक- अभियोग्यता व बुद्धिमत्ता-01- आकृत्यांची संख्या ओळख- केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, MAHATET, TAIT परीक्षा

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा, शिक्षण विस्तार अधिकारी स्पर्धा परीक्षा , शिक्षक अभियोग्यता चाचणी, MAHATET, TAIT

केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, MAHATET, TAIT परीक्षा या परीक्षेची परीक्षाभिमुख तयारी व्हावी व प्रश्नसंचाचा सराव व्हावा म्हणून येथे शिक्षकांसाठी SYLLABUS मधील उपघटकावर सरावासाठी 10 गुणांचे प्रश्नसंच खाली उपलब्ध केलेले आहेत आपण जास्तीत जास्त सराव करावा व भरपूर यश मिळवावे करिता शुभेच्छा-आपला हा सराव पेपर संपल्यावर पेपरच्या शेवटी असलेल्या Submit निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत, आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा सराव पेपर पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा सराव पेपर सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck


त्यानंतरचा दुसरा सराव पेपर सोडवन्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments