केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती
केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरण्यासाठीJust learn on -Sunil Rathod sir यांचा मार्गदर्शक video
केंद्रप्रमुख
पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती अर्ज भारत असतांना आपल्या जवळ असावी
(अर्ज भरण्यासाठी जाहिरातीतील नियमानुसार फोटो ,स्वाक्षरी (काळया पेनने करावी) ,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व खालील प्रमाणपत्र स्व हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करून SCAN करून घ्यावे.)
I (Name of candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required."
आवश्यक माहिती
१)पूर्ण नाव
२)शालार्थ आयडी-
३)जात प्रवर्ग
४)दिव्यांग आहात का
?
५)असल्यास प्रकार
६)प्रमाणपत्र
क्रमांक
७)धर्म
८)आधार क्रमांक
९)परीक्षा केंद्र
१०)जन्म दिनांक
११)एस एस सी प्रमाणपत्र
प्रमाणे नाव
१२)विवाहित आहात का
१३)वडिलांचे नाव
१४)आईचे नाव
१५)पती किंवा
पत्नीचे नाव
१६)पूर्ण पत्ता
पिनकोडसह
१७)मोबाईल क्रमांक
१८)ई-मेल आयडी
१९)शैक्षणिक माहिती
(अर्हता. विद्यापीठ. उत्तीर्ण दिनांक. टक्केवारी. श्रेणी)
१)एस एस सी
२)एच एस सी
३)डी एड
४)पदवी
५)पदव्युत्तर पदवी
६)बीएड
७)इतर
२०)आपण प्राथमिक
पदवीधर शिक्षक आहात का ?
२१)आपण प्राथमिक
शिक्षक आहात का ?
२२)सध्याच्या जिल्ह्यातील सेवा १) सध्याची शाळा २) जिल्हा ३) पद ४) रुजू दिनांक
२३)अवगत भाषा
२४)फोटो
२५)स्वाक्षरी
(काळया पेनने करावी)
२६)डाव्या हाताच्या
अंगठ्याचा ठसा
२७) खालील
प्रमाणपत्र स्व हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी.
I (Name of candidate), hereby declare that all the
information submitted by me in the application form is correct, true and valid.
I will present the supporting documents as and when required."
स्वाक्षरी
अत्यंत महत्वाचे
अर्ज भरून झाल्यावर
प्रिंट घ्यावी
मा. गटशिक्षणाधिकारी
कार्यालय यांना अर्ज भरल्या संदर्भात लेखी कळवावे
अर्ज भरत असतांना काही व्यत्यय आल्यास msce.kpexam2023@gmail.com यावर इ मेल करावा
0 Comments