क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे थाटात संपन्न Video व पुरस्कार्थींची यादी
मुंबई येथील रंगशारदा सभागृह बांद्रा येथे या प्रसंगी आमदार कपिल पाटील ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,उच्च व माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील,प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि विद्या प्राधिकरणचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे थेट चित्रीकरण विडीओ स्वरुपात अवघ्या 5 सेकंदात पाहण्यासाठी उपलब्ध आहे
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी
0 Comments