क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2021-22 Official Link by, Directorate of Education (MS) Pune संपूर्ण माहिती

 

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2021-22 Official Link by, Directorate of Education (MS) Pune संपूर्ण माहिती

प्रस्तावासाठी आवश्यक अटी:

1)    शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.

2)    मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.

3)    शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान 10 वर्षे आवश्यक

4)    शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.

5)    पोलिस खात्याचा चारित्र्य पडताळणी दाखला.

6)    विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

7)    शिक्षकांनी केलेल्या लगतच्या 5 वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.

8)    प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.

9)    शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

10) शिक्षकांची मूळ नियुक्ती आदेश व खाजगी शाळांचे बाबतीत वैयक्तिक मान्यता आदेश सादर करणे आवश्यक आहे 

गुगल फॉर्म Official Link लिंक करिता येथे क्लिक करा CLICK HERE

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक  गुणगौरव पुरस्कार 2021-22 बद्दल चा शासन निर्णय करिता येथे क्लिक करा CLICK HERE

OFFLINE बुकलेट तयार करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक  गुणगौरव पुरस्कार 2021-22 माहितीपत्रक करिता येथे क्लिक करा CLICK HERE

गुगल फॉर्म Official Link मध्ये खालील माहिती भरने आवश्यक आहे

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfnHr3svcX2S6Ky2qc_Gi8R4_EY_XWyVrLvF7E4f448GWvW9Q/viewform

शिक्षक नाव  (प्रथम नाव /मधले नाव/ आडनाव)

घरचा पत्ता

ई मेल आयडी 

भ्रमणध्वनी क्रमांक

जन्मदिनांक

लिंग

वय (on September 2022)

शाळेच नाव

शाळेचा  पत्ता

व्यवस्थापन  प्रकार

व्यवस्थापनाचे नाव, पत्ता 

खाजगी शाळांचे बाबतीत वैयक्तिक मान्यता आदेशानुसार नियुक्ती दिनांक

आपण कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करत आहात (शाळा /महाविद्यालय )

शाळा/महाविद्यालय ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा

शाळेचा यू डाईस क्रमांक

शाळेचा ई-मेल आयडी

शाळेचा  संपर्क दूरध्वनी क्रमांक

पदनाम

नियुक्ती दिनांक

अनुभव येथे (महिना व वर्ष )

सेवानिवृत्ती   दिनांक

आपण कोणत्या पुरस्कार प्रवर्ग साठी अर्ज सादर करू इच्छिता ?

सेवेत रुजू होताना धारण केलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification)

सध्या धारण केलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification)

सेवेत रुजू होताना धारण केलेली  व्यावसायिक अर्हता (Professional Qualification)

सध्या धारण केलेली व्यावसायिक अर्हता (Professional Qualification)

1.  वाढ केलेली  शैक्षणिक  अर्हता

अधिकतम अर्हता नमूद करावी

2. शैक्षणिक संशोधनपर निबंध /प्रबंध यास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण

3. वृत्तपत्र अथवा प्रथितयश नियतकालिकात प्रकाशित  पाच लेख (वैचारिक किंवा विश्लेषणात्मक )

4. शिक्षक शिकवित असलेल्या वर्गातील त्या त्या अध्यापन विषयाच्या अनुषंगाने  विद्यार्थ्यास  विविध क्षेत्रातील प्राप्त पुरस्कार

- कला/क्रीडा/संगीत/नृत्य/भाषा/गणित/विज्ञान/ सामाजिक शास्त्र/स्काऊट गाईड/वक्तृत्व/ इ.

5. शिक्षकाने केलेल्या सामाजिक/शैक्षणिक /साहित्यिक/सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी /आपत्ती व्यवस्थापन/ राष्ट्रीय कार्य इ. साठी शासन अथवा शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार

6.शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मागील 5 वर्षात मिळवलेले योगदान (डिजीटल स्कूल, शैक्षणिक  उठाव इ.)

7. ग्रंथलेखन (प्रथितयश प्रकाशकाने प्रकाशित केलेले 5 ग्रंथ) ( ISBN सह)

8. प्रशिक्षणात  तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले असल्यास (मागील 5 वर्षात)

9. शालेय विध्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेणा्य­या परीक्षेतील वर्गातील एकूण विध्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे  शेकडा  प्रमाण (वर्गातील एकूण पटाच्या किमान 50 टक्के विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ असणे आवश्यक)  (मागील 5 वर्षात)(राज्य/राष्ट्रीय शिष्यवृत्ती /नवोदय/प्रज्ञाशोध इ.)

10. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला/ गुणवत्तेला स्वत:च्या नवप्रकल्पाव्दारे दिशा देणारे कार्य    

11.शाळाबाहय विद्यार्थी शाळेत दाखल संख्या(मागील सलग 5 शैक्षणिक वर्षातील संकलित)

12.राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित विविध ऑनलाईन उपक्रमातील सहभाग (स्वाध्याय, अभ्यासमाला, शिकू  आनंदे, इ.) वर्गातील

13. शासनाच्या ऑनलाईन पोर्टल/अँप /वेबसाईट वर आपले विषयाच्या अनुषंगाने स्वत: शैक्षणिक साहित्य निर्मिती करुन अपलोड करण्यातील सहभाग (उदा. दीक्षा अँप /विद्यादान इ.)

14.विध्यार्थ्यांची चाचणी (अध्ययन निष्पत्ती)

15. शैक्षणिक स्पर्धातील विध्यार्थ्यांचा सहभाग (विज्ञान प्रदर्शन, कला, क्रीडा स्पर्धा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवार्ड, कृती संशोधन, नवोपक्रम स्पर्धा)

16.मागील पाच वर्षात वर्गात/शाळेत झालेली पटसंख्येतील वाढ

17.मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल मूल्यमापन

मागील 5 वर्षातील कनिष्ठतम पातळीचा शेरा नमूद करावा

Video Links

Photo Links

सर्वात महत्वाचे असे की आपण जी online गुगल फॉर्म मध्ये माहिती भरत आहात आणि OFFLINE माहितीचे जे बुकलेट तयार करत आहात त्याचे सर्व मूळ ORIGINAL पुरावे आपल्याकडे असावेत मुलाखती वेळी ते दाखवणे आवश्यक असते

मुलाखत ही जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळा भेट झाल्या नंतरच- जिल्हा / विभाग स्तर आणि राज्यस्तरा वर होत असते- याकरिता वरील माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे

आपण कोणत्या पुरस्कार प्रवर्ग साठी अर्ज सादर करू इच्छिता ? या मुद्यांतर्गत प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक, आदिवाशी क्षेत्रात काम करणारे शिक्षक- प्राथमिक , थोर समाजसेवक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, विशेष कला क्रीडा , दिव्यांग शिक्षक-दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि स्काउट गाईड पुरस्कार एव्हड्या पुरस्कार प्रकारांपैकी केवळ एकाच पुरस्कारासाठी नोंदणी करावी लागते व त्यानुसार सर्व पुरावे आपल्याकडे असावेत

गुगल फॉर्म Official Link लिंक करिता येथे क्लिक करा CLICK HERE

OFFLINE बुकलेट तयार करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक  गुणगौरव पुरस्कार 2021-22 माहितीपत्रक करिता येथे क्लिक करा CLICK HERE

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक  गुणगौरव पुरस्कार 2021-22 बद्दल चा शासन निर्णय करिता येथे क्लिक करा CLICK HERE

Post a Comment

0 Comments