जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली आणि आंतरजिल्हा शिक्षक बदली बाबत शंकासमाधान, Z P TEACHERS TRANSFER RELATED QUESTION AND ANSWER

 


जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली आणि आंतरजिल्हा शिक्षक बदली बाबत शंकासमाधान, Z P TEACHERS TRANSFER RELATED QUESTION AND ANSWER

Vinsys IT सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड पुणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत पत्र पाठवून काही प्रश्नांची विचारणा केली होती त्यामध्ये संदिग्ध मुद्द्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयामार्फत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतर जिल्हा मधले दिनांक ७ एप्रिल २०२१  शासन निर्णय अनुषंगाने दिनांक 3 जून २०२२  पत्रात  उपस्थित केलेल्या मुद्यांवर स्पष्टीकरण केले आहे त्यानुसार संगणक प्रणाली मध्ये आवश्यकता असल्यास सुधारणा करण्यात यावी असे शासनाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुचविले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत मे.विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीने उपस्थित केलेल्या मुद्यांबाबतचे स्पष्टीकरण. मे.विन्सीस सॉफ्टवेअर Vinsys IT Services Pvt Ltd कंपनीने उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांची मिळालेली उत्तरे- जिल्हांतर्गत शिक्षक बदली आणि आंतरजिल्हा शिक्षक बदली


Post a Comment

0 Comments