NMMS परीक्षा १९ जून २०२२ ला,वेबसाईट वर प्रवेशपत्र उपलब्ध

  


NMMS परीक्षा १९ जून २०२२ ला,वेबसाईट वर प्रवेशपत्र उपलब्ध 

जाहीर प्रकटन : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १९ जून २०२२ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिंनवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS ) इयत्ता ८ वी साठी महाराष्ट्रात विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून भरपूर विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परिषदेच्या वेबसाईट वरील शाळा लॉगीन मध्ये उपलब्ध आहेत. हे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून उपलब्ध होतील.

सन २०२२ च्या NMMS परीक्षेची तारीख १९ जून २०२२ ही आहे.

NMMS परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE  बटनवर क्लिक करा.


Post a Comment

0 Comments