शिक्षक बदली प्रक्रियेतील अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र संदर्भातील मार्गदर्शक व्हिडीओ, Guide videos on difficult areas and general areas in the teacher transfer process
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबतचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतलेला आहे या बदली प्रक्रीये मध्ये महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा प्रक्रियेतील अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र संदर्भातील बदली प्रक्रिया प्रणाली द्वारा तयार करण्यात आलेला अतिशय महत्वपूर्ण असलेला मार्गदर्शक व्हिडीओ आपण पाहू शकता
बदलीकरिता शिक्षकांनी बदली पोर्टल ला लॉगिन कसे करावे ? मार्गदर्शक व्हिडीओ, How do teachers login to the transfer portal for transfer? Guide video पाहण्यासाठी क्लिक करा
0 Comments