निष्ठा प्रशिक्षण एकूण कोर्स 1 ते 12 पूर्ण करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ,सर्व कोर्स उपलब्ध-NISHTHA Training Total Course 1 to 12 Extension extended till 30th June
BATCH START तारीख - 8 मे 2022
ENROLMENT END तारीख - 25 जून 2022
BATCH END तारीख - 30 जून 2022
महत्वाचे- निष्ठा प्रशिक्षण एकूण कोर्स 1 ते 12 कोर्स पूर्ण करण्यासाठी CLICK HERE बटन वर क्लिक करा त्यानंतर DIKSHA APP दिसेल ते OPEN होऊन आपल्या कोर्सला जॉईन व्हा, त्यातील सर्व घटक पूर्ण करावेत
1-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-01-पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान FLN अभियानाची ओळख
2-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-02-क्षमताधीष्टीत शिक्षणाकडे वाटचाल
3-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-03-मुले समजून घेतांना- मुले कशी शिकतात?
4-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-04-FLN साठी पालक आणि समाजाचा सहभाग
5-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-05-विद्या प्रवेश आणि बालवाटिका समजून घेणे
6-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-06-पायाभूत भाषा आणि साक्षरता
7-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-07-प्राथमिक वर्गातील बहुभाषिक शिक्षण
8-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-08-अध्ययानाचे मुल्यांकन
9-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-09-पायाभूत संख्याज्ञान
10-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-10-पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व
11-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-11-अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये ICT चा समावेश
12-MH-FLN-MARATHI-अभ्यासक्रम-12-पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र
0 Comments