इन्स्पायर अवार्ड मानक योजनेद्वारा प्रयोगासाठी प्रती विद्यार्थी १०००० रुपये , Inspire Award Manak Yojana 10000 Rupees Each Student For Innovation
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोवेशन
फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने विद्यार्थ्यांना Inspire Award Manak 'इंस्पायर
अवॉर्ड मानक'द्वारे प्रोत्साहित करण्यात येत असते इयत्ता सहावी ते दहावीच्या म्हणजेच वय वर्ष १० ते १५ वर्ष प्रतिभावंत
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा या मानकाचा
उद्देश असतो यात देशभरातील सर्व स्थानिक
स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य विद्यालये, सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतातशालेय मुलांमध्ये
सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारांची संस्कृती वाढवण्यासाठी विज्ञान आणि सामाजिक
अनुप्रयोगांमध्ये रुजलेल्या 10 लाख मूळ कल्पना/नवकल्पनांना लक्ष्य करणेसाठी ही
योजना आहे
या योजनेसाठी अत्यावश्यक माहितीचा VIDEO
आपल्या शाळेतील कोणत्या विद्यार्थ्याची Inspire
Award Manak करिता निवड झालेली आहे हे आपणास खालील यादीवरून कळेल यावर्षी करिता
महाराष्ट्रातील एकूण 2925 विद्यार्थ्यांची निवड झालेली असून यामध्ये प्रत्येक
विद्यार्थ्यास रुपये10000 मिळणार आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे Government of India Ministry of
Science & Technology, Department of Science & Technology
यांचे द्वारा
यासंदर्भातील राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे पत्र
शीर्षक आणि प्रकल्प सारांश/संक्षिप्त- नामनिर्देशन फॉर्ममध्ये हे
योग्यरित्या कसे लिहावे
00
0 Comments