इयत्ता नववी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Admit Card उपलब्ध

 

इयत्ता नववी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Admit Card उपलब्ध

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी करिता जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश मिळावा म्हणून नोव्हेंबर २०२१ मध्ये अर्ज भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Admit Card उपलब्ध झाले आहे हे प्रवेशपत्र Download करण्यासाठी CLICK HERE येथे क्लिक करा पुढे अशी स्क्रीन दिसेल 

येथे LOGIN ID च्या ठिकाणी आपला प्रवेश अर्ज क्रमांक लिहा 

पासवर्ड करीता आपली जन्मतारीख DDMMYYYY स्वरुपात लिहा- उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 23 जुलै 2008 आहे तर पासवर्ड लिहितांना इंग्रजीत 23072008 असे लिहा

तसेच खालील CAPTCHA CODE जसाच्या तसा Kindly Enter Text ज्या समोर लिहा आणि Login शब्दास क्लिक करा

पुढे जी स्क्रीन दिसते तेथून Admit Card Download करा

परीक्षा दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी Admit Card वर दर्शवलेल्या ठिकाणी होणार आहे

Post a Comment

0 Comments