प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत
गणित वर्णनात्मक नोंदी-
सकारात्मक
नोंदी- १ ते ९ संख्या ओळखतो / ते १ ते ९ संखेंची माहिती सांगतो
/ ते १० ते १९ संखेंची माहिती
सांगतो / ते २० ते २९ संखेंची माहिती
सांगतो / ते ३० ते ३९ संखेंची माहिती
सांगतो / ते ४० ते ४९ संखेंची माहिती
सांगतो / ते ५० ते ५९ संखेंची माहिती
सांगतो / ते ६० ते ६९ संखेंची माहिती
सांगतो / ते ७० ते ७९ संखेंची माहिती
सांगतो / ते ८० ते ८९ संखेंची माहिती
सांगतो / ते ९० ते ९९ संखेंची माहिती
सांगतो / ते शंभर-१००- ही संख्या
लिहिण्याचा सराव करतो / ते एकक दशक संख्या ओळखतो / ते संख्या कार्डाचे वाचन करतो /
ते दोन अंकी संख्या ओळखतो / ते एक अंकी बेरजेचा संबोध समजून
घेतो / ते एक अंकी वजाबाकीचा संबोध
सांगतो / ते संख्या मालिकेचे वाचन करतो /
ते स्वताच्या आवडीच्या गोष्टी
विषयी माहिती सांगतो / ते परिसरातील वस्तूविषयक उदाहरणे
सांगतो / ते दिलेल्या संख्याची पुढील
मागील संख्या अचूक ओळखतो / ते मानवी अवयवांची संख्या अचूक
मोजतो / ते खेळातून विविध वस्तू ओळखतो /
ते विविध वस्तूचे वर्गीकरण करतो
/ ते वस्तुंच्या वजनाची अचूक
माहिती सांगतो / ते वेळ विषयी माहिती सांगतो / ते कमी अधिक तुलना करतो / ते नाणी नोटा यांची तुलना करतो /
ते लहान मोठा हे संबोध समजून
घेतो / ते गणितीय बडबडगीत कृतीयुक्त
म्हणतो / ते गीताद्वारे वारांचा परिचय
देतो / ते फलकावरील संख्या ओळखतो / ते फलकावरील संख्या वाचतो / ते दिनक्रमात आधी-नंतर या
शब्दांचा वापर अचुकपणे करतो / ते संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो
/ ते ० या संख्येची माहिती सांगतो
/ ते १ ते ५ संख्याची वजाबाकीचे
उदाहरणे सोडवतो / ते १०० ही संख्या वाचण्याचा
लिहिण्याचा सराव करतो / ते संख्या वाचन करतो / ते लहान मोठ्या संख्या ओळखतो / ते संख्याचा क्रम ओळखतो / ते संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो / ते बेरीज , वजाबाकी
,गुणकार , भागाकार
क्रिया समजून घेतो /
ते पाढे पाठांतर करतो / ते गुणाकाराने पाढे तयार करतो / ते संख्या अक्षरी लिहितो / ते अक्षरी संख्या अंकात मांडतो / ते संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो / ते संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो / ते तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो / ते संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो / ते विविध भौमितिक संबोध समजून घेतो / ते विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो / ते भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो / ते गणितीय चिन्हे ओळखतो / ते चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण
सोडवितो / ते गणितातील सूत्रे समजून घेतो / ते सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो / ते भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो / ते भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो / ते विविध परिमाणे समजून घेतो / ते परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात
रूपांतर करतो / ते विविध राशिची एकके सांगतो / ते विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो / ते उदाहरणे गतीने सोडवितो / ते सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो / ते आलेखाचे वाचन करतो / ते आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे
देतो / ते दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो / ते विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो / ते भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो /ते परिसरातील भौमितिक आकार सांगतो /ते मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो /ते संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो /ते सांख्यांची तुलना अचूकपणे करतो /ते संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो /ते संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो /ते विविध आकृत्या जलद गतीने काढतो /ते आकृत्यांची नावे सांगतो व आकृत्या काढतो /ते संख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो /ते सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो
/ते सांगितलेली उदा. अचूक क्रमवार सोडवतो /ते गुणाकार करून पाढे स्वतः तयार करतो /ते संखेवरील क्रिया अचूक जलद करतो /ते सुचवलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण
करतो /ते उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या अचूक सांगतो
/ते तोंडी उदाहरण अचूक व जलदपणे सोडवतो /ते विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो /ते आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो /ते संख्या लेखन अचूक व जलदपणे करतो /ते स्वतः योग्य व अचूक गणिती उदाहरण तयार करतो
/ते उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो /ते गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो /ते गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो /ते गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो /ते उदाहरण सोडवताना इतरांना मदत करतो /ते घरचा अभ्यास नियमितपणे करतो /ते गणिती क्रिया जलदपणे करतो /ते गणिती क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो
/ते गणित विषयाची विशेष आवड आहे /ते संख्येचा वर्ग स्वतः तयार करतो /ते उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो /ते उदाहरण स्वतः तयार करून सोडवतो /ते पाढे अचूक स्पष्ट उच्चारात म्हणून दाखवतो /ते शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवतो /ते नमुना प्रश्नपत्रिका सोडवतो /ते गणिती सूत्रांचे पाठांतर करतो /ते उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो /ते सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करतो /ते स्वतः उदाहरण तयार करून सोडवतो, विविध गणिती संकल्पना स्पष्ट करतो /ते दिलेली
तोंडी उदाहरण पटकन सोडवतो /ते विविध गणिती सूत्रे तोंडपाठ आहे /ते पाढे पाठांतर अचूक प्रकारे करतो /ते भौमितिक आकृत्या आकर्षक पणे काढतो /ते चाचणीत दिलेली उदाहरणे अचूक सोडवतो /ते आलेख वहीचा वापर योग्य प्रकारे करतो /ते गणिती आलेख सुरेख प्रकारे काढतो /ते स्वाध्याय पुस्तिका वेळेत पूर्ण करतो /ते स्वाध्याय पुस्तिका स्वतः मदत न घेता पूर्ण
करतो /ते विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होतो /ते संख्यातील
अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो /ते मराठी विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो
/ते विविध प्रकारच्या संख्या लिहितो /ते गणिती स्वाध्याय सोडवतो /ते संख्यातील
अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
/ ते संख्या विस्तारीत रूपात लिहितो / ते समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे
सोडवितो / ते अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो / ते क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो / ते थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो / ते उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा
वापर करतो / ते दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर
करतो / ते गणितीय कोडी सोडवितो / ते सारणी व तक्ता तयार करतो / ते चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण
सोडवितो / ते भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो / ते संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो / ते विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो / ते भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो / ते आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे
देतो / ते दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो / ते सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो / ते विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो / ते संख्या विस्तारीत रूपात लिहितो / ते दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर
करतो / ते विविध परिमाणे समजून घेतो / ते गणितातील सूत्रे समजून घेतो / ते उदाहरणे गतीने सोडवितो / ते समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे
सोडवितो / ते क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो / ते थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो / ते उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा
वापर करतो / ते गणितीय कोडी सोडवितो / ते सारणी व तक्ता तयार करतो / ते सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो / ते संख्याचा क्रम ओळखतो / ते बेरीज , वजाबाकी
,गुणकार , भागाकार
क्रिया समजून घेतो /
ते विविध भौमितिक संबोध समजून घेतो / ते भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो / ते संख्या वाचन करतो / ते लहान मोठ्या संख्या ओळखतो / ते संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो / ते पाढे पाठांतर करतो / ते गुणाकाराने पाढे तयार करतो / ते संख्या अक्षरी लिहितो / ते अक्षरी संख्या अंकात मांडतो / ते संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो / ते तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो / ते संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो / ते गणितीय चिन्हे ओळखतो / ते परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात
रूपांतर करतो / ते विविध राशिची एकके सांगतो / ते विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो / ते आलेखाचे वाचन करतो / ते |
अडथळ्याच्या नोंदी- १ ते ९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते १० ते १९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते २० ते २९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ३० ते ३९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ४० ते ४९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ५० ते ५९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ६० ते ६९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ७० ते ७९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ८० ते ८९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते ९० ते ९९ संखेंची माहिती
ओळखतांना अडखळतो / ते संख्या लेखन करता येत नाही साधी संख्या चुकीची लिहतो /
ते संख्या उलट सुलट क्रमाने
सांगतो / ते भौमितीय आकार ओळखतांना अडखळतो
/ ते चित्र पाहून माहिती सांगता
येत नाही चित्र पाहून निरीक्षण करता
येत नाही दिलेल्या तोंडी उदाहरणे
सोडवता येत नाही सुचविलेल्या संख्येचे वाचन
करता येत नाही सुचविलेल्या संख्येचे लेखन
करता येत नाही सुचविलेले आकृती काढता येत
नाही स्वाध्याय उदाहरणे चुकीचे
सोडवतो / ते १०० ही संख्या ओळखतांना
अडखळतो / ते
|
Semi English Math He/ She draws the geometrical figures He/ She solves the given examples in unit test He/ She uses the Graph book properly He/ She complete workbooks in time He completes workbooks without help He/ She participates in comparative exams He/ She completes the given work quickly He/ She draw correct mathematical diagrams He/ She easily do mathematical activities He/ She prepare table with his own He/ She can prepare examples by own He/ She do home work regularly He/ She complete all action correctly & fast He/ She do all mathematical actions fast He/ She explains how numbers are created He/ She says the given table in easy way He/ She solves the given examples properly He/ She sees examples & tells its correct steps He/ She creates the tables by own multiplication He/ She write down different numbers He/ She solve mathematical home work He/ She tell correctly names of geometrical figure He/ She tells geometrical shapes He/ She decide correct sequence numbers He/ She does comparison between numbers He/ She does action on numbers quickly He/ She tell place value and price of each digit He/ She does correct mathematical activities He/ She completes the given work in proper way He/ She gives correct answer orally He/ She tells different mathematical concepts He/ She draw appropriate mathematical diagrams He/ She writes numbers correctly and quickly He/ She prepares correct examples by his own He/ She recheck the examples after solving He/ She solve mathematical hw by own style He/ She tells benefits of math's in day to day life He/ She knows the importance of math's He/ She helps others while solving the examples He/ She quickly do mathematical activities He/ She likes math's subject very much He/ She do squares of numbers by own He/ She solve the modal question papers He/ She recites mathematical formula He/ She use mathematical formula while solving He/ She check and correct the examples He/ She prepare examples and solve by own He/ She complete workbooks in time He/ She completes workbooks without help He/ She participates in comparative exams He/ She completes the given work quickly He/ She draw correct mathematical diagrams He/ She easily do mathematical activities He/ She prepare table with his own He/ She can prepare examples by own He/ She do home work regularly He/ She complete all action correctly & fast He/ She do all mathematical actions fast He/ She plains mathematical concepts He/ She solves quickly the oral problems He/ She recites table correctly He /She tell the different numbers and identify He /She write down different numbers He /She solve mathematical home work He /She tell correctly names of geometrical figure He /She tells geometrical shapes in environment He /She decide correct sequence of numbers He /She does comparison between numbers He /She does action on numbers quickly He /She tells place value and price of each digit He /She draw different geometrical shapes He /She draws geometrical shapes and labels it He /She explains how numbers are created He /She says the given table in easy way He /She solves the given examples properly He /She sees examples & tells its correct steps He /She creates the tables by own multiplication He /She does correct mathematical activities He /She completes the given work in proper way He /She gives correct answer orally He /She tells different mathematical concepts He /She draw appropriate mathematical diagrams He /She write numbers correctly and quickly He /She prepares correct examples by his own He /She recheck the examples after solving He /She solve mathematical hw by own style He /She tells benefits of math's in day to day life He /She knows the importance of math's He /She helps others while solving the examples He /She quickly do mathematical activities He /She likes math's subject very much He /She do squares of numbers by own He /She solve the modal question papers He /She recites mathematical formula He /She use mathematical formula while solving He /She check and correct the examples He /She prepare examples and solve by own He /She explains mathematical concepts He /She solves quickly the oral problems He /She recites table correctly |
0 Comments