जिल्हा परिषद शिक्षक बदली संदर्भातील महत्वाच्या VC तील महत्वाचे मुद्दे, ZP TEACHERS TRANSFER RELATED VC

जिल्हा परिषद शिक्षक बदली संदर्भातील महत्वाच्या VC तील महत्वाचे मुद्दे,ZP TEACHERS TRANSFER RELATED VC

महाराष्ट्र शासनपत्र क्रमांक जिपब २०२२/प्रक्र २९/आस्था-१४, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५, मझबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दिनांक  २३ मार्च, २०२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व यांची जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने नवीन सॉफ्टवेअरप्रणालीकरिता आवश्यक असलेल्या माहितीबाबत दिनांक १७/३/२०२२ रोजी दुपारी ४=०० वा VC द्वारे झालेल्या सदर बैठकीमध्ये झालेली चर्चा व त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या निर्णयाचे इतिवृत्त पुढीलप्रमाणे-

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने नवीन सॉफ्टवेअर मसुद्याचा संपूर्ण video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षक बदली धोरण 27 फेब्रुवारी 2017 चा महत्वाचा शासन निर्णय 

Post a Comment

0 Comments