स्वाध्याय आता नव्या रुपात
विद्यार्थी ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्याला क्लिक केल्या नंतर Hello there! Welcome to, ConveGenius, Please enter your phone number, We’ll send you an OTP so we know you’re real असा मेसेज दिसेल येथे आपला मोबाईल क्रमांक टाकावा त्यावर OTP येईल तो OTP इनपुट केल्यावर नमस्कार असा मेसेज दिसेल त्याला क्लिक करावे आणि आपल्या वर्गाचा नव्या रुपातील स्वाध्याय सोडवण्यास सुरुवात करावी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद द्वारा महाराष्ट्रभर सुरु असलेल्या- स्वाध्याय- उपक्रमातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठीचा मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाचा स्वाध्याय आपल्या माहितीस्तव येथे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आपल्याला हव्या असलेल्या स्वाध्याय क्रमांकाला क्लिक करा
मराठी माध्यम | इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम |
SWADHYAY NO- 2 | |
0 Comments