यावर्षी आदिवासी शासकीय विद्यानिकेतन यवतमाळ करिता निवड झालेले विद्यार्थी

 

यावर्षी आदिवासी शासकीय विद्यानिकेतन यवतमाळ करिता निवड झालेले विद्यार्थी

इयत्ता पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षा-2021 दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार आदिवासी शासकीय विद्यानिकेतन करिता निवड झाल्याची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे च्या मुख्य वेबसाईट वर उपलब्ध झाली आहे

येथे शासकीय विद्यानिकेतन यवतमाळ करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी- संदर्भ, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे

दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे द्वारा- इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी च्या Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल खालील लिंक वर उपलब्ध झाला आहे, तसेच 5 वी  व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल आणि जिल्हास्तरीय मेरीट लिस्ट सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध आहेत ह्या मेरीट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यानिकेतन करिता निवड झाल्याने, निवड झालेल्या विद्यार्थ्याने अर्ज भरतांना जी माहिती भरलेली आहे त्यानुसार Document कागदपत्र गोळा करून ठेवावेत म्हणजे प्रवेश घेतांना धावपळ होणार नाही

Post a Comment

0 Comments