इयत्ता आठवी- १०० दिवस वाचन अभियान- 100 Days Reading Campaign

इयत्ता आठवी१०० दिवस वाचन अभियान- 100 Days Reading Campaign

हेअभियान 1 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत 100 दिवस म्हणजेच 14 आठवडे आयोजित केले जाईल या  वाचन अभियानात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मुलेशिक्षकपालक समाज शैक्षणिक प्रशासक इत्यादींसह सर्व हितसंबंधितांचा सहभाग अपेक्षित आहे 100 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 14 आठवडेप्रत्येक आठवड्यालाप्रत्येक वयोगटातील समूहाला योग्य अशा साप्ताहिक स्वाध्यायांची रचना करण्यात आली असून वाचन आनंददायी व्हावे आणि वाचन आनंदाशी जीवनभर नाळ जोडली जावी,या हेतूने त्यांची आखणी केली आहे या अभियानातील स्वाध्यायांसाठी वयानुरुप व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार  करण्यात आली असून त्यांचे साप्ताहिक कॅलेंडर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे शिक्षकपालकमित्रभावंडांच्या किंवा इतर कौटुंबिक सदस्यांच्या मदतीने मुलांना यांचा सराव करता येऊ शकतो अभियान प्रभावी होण्यासाठी रचना केलेले स्वाध्याय सरल आणि आनंददायी ठेवले गेले आहेत  जेणेकरुन शाळा बंद असली तरी घरी ,मित्रमैत्रिणीआणि भावंडांच्या मदतीने देखील ते सहजपणे करता येतील

इयत्ता आठवी

१०० दिवस वाचन अभियान- 100 Days Reading Campaign ची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शाळेतील मुलांसाठी  गोष्टीची मोफत पुस्तके वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

दिनांक 1 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 दरम्यान तारखेनुसार 14 आठवडे दर्शवणारा तक्ता 

Post a Comment

0 Comments