महाराष्ट्र राज्य SSC दहावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक, MAHARASHTRA BOARD CLASS 10 TIMETABLE

 

महाराष्ट्र राज्य SSC दहावी बोर्ड परीक्षा 2022 वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून SSC इयत्ता दहावी वेळापत्रकाच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 ला सुरु होणार आहे खालील माहितीवर क्लिक करून तुम्ही इयत्ता दहावी आणि बारावीचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता

तसेच शाळेतील तोंडी परीक्षा व प्रकल्पासाठी वेळापत्रक खालीलप्रमाणे 

HSC बारावी बोर्ड परीक्षा2022 वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments