MAHATET EXAM- पेपर 1/2-विषय गणित -सराव प्रश्नसंच 11/ TET EXAM PRACTICE TEST / TET PAPER 1/2 MCQ

  

MAHATET EXAM- पेपर 1/2-विषय  गणित -सराव प्रश्नसंच 11/ TET EXAM PRACTICE TEST / TET PAPER 1/2 MCQ /प्रश्न 10 वेळ 10 मिनिट

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे द्वारा आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा काही दिवसात होणार असून या परीक्षेची परीक्षाभिमुख तयारी व्हावी व प्रश्नसंचाचा सराव व्हावा म्हणून येथे प्राथमिक स्तर पेपर एक -1/2  इयत्ता ली ते 5 वी, 6 वी ते वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी पेपर 1/2 मधील इंग्रजीमराठीबालमानस शास्त्रगणितव परिसर अभ्यास या प्रत्येक विषयावर प्रत्येकी 30 गुणांचे प्रश्न विचारले जातात गणित या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करावा कारण ह्या विषयाची उदाहरणे सोडवतांना इतर विषयांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो म्हणून अधिक सरावासाठी 10 गुणांचे प्रश्नसंच खालील लिंकवर उपलब्ध केलेले आहेत आपण जास्तीत जास्त सराव करावा व भरपूर यश मिळवावे करिता शुभेच्छा MAHATET EXAM - पेपर 1/2-विषय गणित- सराव प्रश्नसंच 11 - प्रश्न 10 वेळ 10 मिनिट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments