सेतू अभ्यास-गुणपत्रक -चाचणी क्रमांक 1,2 व 3

  

 सेतू अभ्यास-गुणपत्रक -चाचणी क्रमांक 1,2 व 3

महाराष्ट्र राज्यात १ जुलै २०२१ पासून सुरु असलेल्या सेतू अभ्यासाची १५ जुलै ला पहिली चाचणी 30 जुलै ला दुसरी चाचणी आणि १४ ऑगस्ट २०२१ ला तिसरी चाचणी विद्यार्थ्यांची घेतली आहे या चाचणीचे निकाल गुणपत्रक येथे पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी शिक्षकांच्या सोयीसाठी या वेबसाईट वर उपलब्ध करून दिले आहे य़ा इयत्तेचे कोरे  गुणपत्रक पाहण्यासाठी किंवा डायरेक्ट डाऊनलोड करण्यासाठी खालील वर्गावर क्लिक करा

इयत्ता दुसरी

इयत्ता तिसरी

इयत्ता चौथी

इयत्ता पाचवी

इयत्ता सहावी

इयत्ता सातवी

इयत्ता आठवी

इयत्ता नववी

इयत्ता दहावी

Post a Comment

0 Comments