डाएट कोल्हापूर द्वारा NAS अध्ययन निष्पत्तीवर आधारित दिशा प्रश्नपेढी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - डाएट कोल्हापूर द्वारा अध्ययन निष्पत्तीवर आधारित इयत्ता पहिली ते आठवी च्या मराठी माध्यमाच्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशा प्रश्नपेढी तयार करून डीजीटल स्मार्ट PDF स्वरुपात मोफत वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे ही प्रश्नपेढी NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ करिता नक्कीच उपयुक्त आहे डाएट कोल्हापूर द्वारा अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या वर्गाला क्लिक करा
0 Comments