इयत्ता सातवी विषय शारीरिक शिक्षण व आरोग्य वर्णनात्मक नोंदी

  

इयत्ता सातवी विषय शारीरिक शिक्षण व आरोग्य वर्णनात्मक नोंदी

प्रथम व द्वितीय सत्रामध्ये इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन करत असतांना प्रासंगिक वर्णनात्मक नोंदी नोंदवहित घेणे गरजेचे असते, अशा नोंदी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्रे किंवा परिसर अभ्यास, त्याचबरोबर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य, विशेष प्रगती, आवडता छंद,आवश्यक सुधारणा, व व्यक्तिमत्व गुणविशेष ह्या नोंदी सुद्धा नोंदवहित घेणे गरजेचे असते, येथे मार्गदर्शक अशा काही निवडक नोंदी दिल्या आहेत

शारीरिक शिक्षण व आरोग्य वर्णनात्मक नोंदी

सकारात्मक नोंदी-

खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो /ते

गटातील सहकर्यांीना मार्गदर्शन करतो /ते

इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो /ते

विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो /ते

खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो /ते

मैदानावरील विविध कामे आवडीने करतो /ते

क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो /ते

आरोग्यदायी सवयीचे पालन करतो /ते

मनोरंजक खेळात सहभागी होतो /ते

शारीरिक श्रम आनंदाने करतो /ते

मैदानाची स्वच्छता करतो /ते

जय पराजय आनंदाने स्वीकारतो /ते

पंचाच्या निर्णयाचे आदर करतो /ते

खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो /ते

श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो /ते

शिस्तीचे पालन करतो /ते

विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो /ते

विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो /ते

विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो /ते

कलेविषयी रुचि ठेवतो /ते

दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो /ते

सावधानविश्राम कृती करतो/ ते

शिकवलेले सर्व व्यायाम प्रकार करून दाखवतो/ ते

योग्य प्रथोमाचार करतो/ ते

विविध प्रकारे उड्या मारत मारत पुढे जातो/ ते

विविध प्रकारे तोल सांभाळतो/ ते

विविध प्रकारे चेंडू हाताळतो/ ते

योगाभ्यासाची माहिती स्वतःहुन जाणून घेतो/ ते

मैदान स्वच्छ ठेवण्यास् स्वतःहुन मदत करतो/ ते

साहित्याची हालचाल योग्यरित्या करतो/ ते

अनुकरात्मक हालचाली छान करतो/ ते

आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो /ते

कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो /ते

खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो /ते

वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो /ते

सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो /ते

स्वच्छतेचे महत्व जाणतो /ते

नेहमी स्वच्छ राहतो /ते

परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो /ते

खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो /ते

योगासनाचे प्रकार मन लावून करतो /ते

योगासनाचे प्रकार करून दाखवतो /ते

योगासानाविषयी माहिती सांगतो /ते

स्पर्धेत आपल्या गटाचे नेतुत्व करतो /ते

स्पर्धेत चुरशीने खेळतो /ते

खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो /ते

प्राणायाम नियमितपणे करतो /ते

सूर्यनमस्कार नियमितपणे करतो /ते

परिपाठामध्ये नेहमी सहभाग घेतो /ते

स्वतःच्या पोषाखाबाबत अतिशय दक्ष आहे

खिलाडूवृत्ती हे महत्त्वाचे गुण आहे

एरोबिक्सचे व्यायामप्रकार मन लावून करतो /ते

दूरदर्शनवरील खेळाची सामने आवडीने पाहतो /ते

विविध खेळाच्या नियमांची माहिती सांगतो /ते

आवडत्या खेळाची संपूर्ण माहिती अचूकतेने देतो /ते

पारंपारिक खेळनावमाहिती सांगतो /ते

विविध खेळाच्या मैदानाची मापे सांगतो /ते

विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो /ते

कवायत संचलनात सहभागी होते /ते

कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो /ते

खेळाची विविध कौशल्य आत्मसात करतो /ते

मैदानावरील विविध कामे आवडीने करतो /ते

इतरांना घेऊन मैदानाची आखणी करतो /ते

आरोग्यदायी सवयीचे पालन करतो /ते

मनोरंजक खेळात सहभागी होतो /ते

शारीरिक श्रम आनंदाने करतो /ते

मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो जय पराजय आनंदाने स्विकारतो /ते

 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो /ते

खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो /ते

शालेय खेळाच्या शिस्तीचे पालन करतो /ते

विविध खेळाची माहिती करून घेतो /ते

आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो /ते

विविध योगासने कुशलतेने करतो /ते

विविध योगासनाची माहिती घेतो /ते

बैठे खेडे कवायत प्रकार करतो /ते

कवायत प्रकारची माहिती घेतो /ते

साहित्य कवायत प्रकार करतो /ते

विविध खेळाविषयी रुची ठेवतो /ते

दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो /ते

आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो /ते

सामुदाईक खेळात आवडीने सहभागी होते /ते

वैयक्तिक खेळात आवडीने सहभागी होते /ते

विविध खेळाची माहिती सांगतो /ते

सुचणे प्रमाणे कृती करतो /ते

विविध हालचाली त्वरित करतो /ते

मुक्त हालचाली सुबकपणे करतो /ते

आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क असतो /ते

अन्नघटका विषयी माहिती सांगतो /ते

सकस आहाराचे महत्व जाणतो /ते

विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो /ते

खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो /ते

दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो /ते

खेळाचे मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो /ते

क्रीडांगणाची आखणी करताना मदत करतो /ते

प्रथमोपचार पेटीचा वापर करतो /ते

प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो /ते

खेळत सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपतो /ते

विविध व्यामाचे प्रकार मन लावून करतो /ते

शिक्षक नसताना इतरांना मार्गदर्शन करतो /ते

सर्व खेळात उस्त्फुर्तपणे भाग घेतो /ते

खेळात प्रामाणिकपणा हा महत्त्वाचे गुण आहे /ते

आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो /ते

तालबद्ध हालचाली सुबक करतो /ते

गटात गटाचे नेतृत्व करतो /ते

खेळातून आनंद मिळवतो /ते

गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो /ते

इतरांशी खिलाडू वृतीने वागतो /ते

विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो /ते

खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो /ते

सर्व खेळाच्या नियमांचे पालन करतो /ते

मैदानावरील खेळाचे नियम पाळतो /ते

साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करतो /ते

योगासनाचे प्रकार कुशलतेने करतो /ते

खेळाचे महत्व समजून घेतो /ते

सर्व खेळ आवडीने खेळतो /ते

पारंपारिक खेळ आवडीने खेळतो /ते

सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करतो /ते

खडे व बैठे कवायत प्रकार करतो /ते

सूर्य नमस्कार कुशलतेने करतो /ते

सर्व खेळाचे नियम पाळतो /ते

सर्व खेळाचे नियम जाणून घेतो /ते

प्रकल्प खेळाची माहिती सादर करतो /ते

प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करतो /ते

प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करतो /ते

सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करतो /ते

आरोग्या विषयी जागरूक आहे

स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करतो /ते

वेळेचे काटेकोर पणे पालन करतो /ते

सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करतो /ते

मैदानाची निगा राखतो /ते

खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो /ते

आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो /ते

तालबद्ध हालचाली करतो /ते

गटाचे नेतृत्व करतो /ते

खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो /ते

गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो /ते

इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो /ते

विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो /ते

खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो /ते

मैदानावरील विविध कामे आवडीने करतो /ते

क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो /ते

आरोग्यदायी सवयीचे पालन करतो /ते

मनोरंजक खेळात सहभागी होतो /ते

शारीरिक श्रम आनंदाने करतो /ते

मैदानाची स्वच्छता करतो /ते

जय पराजय आनंदाने स्वीकारतो /ते

पंचाच्या निर्णयाचे आदर करतो /ते

खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो /ते

श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो /ते

शिस्तीचे पालन करतो /ते

विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो /ते

विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो /ते

विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो /ते

कलेविषयी रुचि ठेवतो /ते

दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो /ते

आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो /ते

दररोज किमान एक तरी आसन करतो/ ते

वाईट सवयी पासून स्वत: दूर ठेवतो/ ते

वाईट व्यसना पासून स्वत: दूर ठेवतो/ ते

स्वता:च्या पोशाखा बाबत अतिशय दक्ष असतो/ ते

दररोज कोणतातरी एक खेळ खेळतोच/ ते

खेळाचे महत्व पटून देतो/ ते

खेळ खेळताना कोणकोणत्या दक्षता घ्याव्यात ते सांगतो/ ते

मनोरा कृती करताना दक्षता घेतो/ ते

इशाऱ्यावर हालचाली करतो/ ते

टी.व्ही.शीतपेय यांच्या दुष्परिणामांची जाणीव आहे/ ते

आरोग्य विषयक सवयीचे पालन करतो/ ते

विश्रांतीचे महत्व पटवून देतो/ ते

व्यायामाचे फायदे पटवून देतो/ ते

स्पर्ध्येच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो/ ते

दूरदर्शन वरील खेळांची सामने आवडीने पाहतो/ ते

आवडत्या खेळांची संपूर्ण माहिती अचूकपणे सांगतो/ ते

पारंपारिक खेळचे नाव व माहिती स्पष्ट सांगतो/ ते

व्यायाम कशा प्रकारे केला ते सांगतो/ ते

आसनांची कृती कशी केली ते स्पष्ट सांगतो/ ते

विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे सांगतो/ ते

आवडत्या खेळाचे नियम अचूकपणे सांगतो/ ते

शिकविल्याप्रमाणे लटकणेरोल करणे कृती करतो/ ते

खेळात सहभागी होतो/ ते

विविध स्पर्धेमध्ये आवडीने भाग घेतो/ ते

सर्व हालचालींचा सराव करतो/ ते

योग्य शरीरस्थिती राखतो / ते

नखे व केस नियमित कापतो/ ते

प्रामाणिकपणाने वागतो महत्वाचे गुण आहे

खेळाडूवृत्तीने प्रत्येक खेळ खेळतो/ ते

रोज रात्री झोपण्या पूर्वी स्वच्छ दात घासतो/ ते

खेळाडू वृत्ती हा महत्वाचा गुण आहे

दररोज प्राणयाम नियमित करतो/ ते

खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो /ते

आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो /ते

तालबद्ध  हालचाली करतो /ते

गटाचे नेतृत्व करतो /ते

आवडत्या सूचविलेल्या खेळाचे नियम स्पष्टपणे सांगतो/ ते

सूचविलेल्या आसनाचे प्रकार स्पष्ट सांगतो/ ते

खेळलेल्या खेळासंदर्भात स्वता:चा अनुभव सांगतो/ ते

खेळासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो/ ते

 

 इयत्ता पहिली ते आठवी संपूर्ण वर्णनात्मक नोंदी- मराठी व सेमी इंग्रजी माध्यम

अडथळ्याच्या नोंदी –

खेळासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाची चुकीचे उत्तरे देतो/ ते

वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही

सुचविलेले व्यायाम प्रकार संदर्भात माहिती चुकीची सांगतो/ ते

आवडत्या खेळाचे नियम चुकीच्या पद्धतीने सांगतो/ ते

सुचविलेल्या खेळाचे नियम चुकीच्या पद्धतीने सांगतो / ते

स्वताला आवडनाऱ्या खेळाची माहिती सांगतांना अडखळतो

दिलेल्या सूचना नुसार कृती करता येत नाही

सुचविलेल्या व्यायाम प्रकारची कृती करता येत नाही

दिलेल्या खेळाच्या साहित्याच्या वापर करता येत नाही

दिलेल्या खेळाच्या साहित्यास चुकीचे पद्धतीने मांडतो/ ते

खेळ खेळताना दक्षता घेणे का आवश्यक आहे ते माहित नाही

शर्यती मध्ये सहभागी होत नाही

शर्यती मध्ये सहभागी होण्याची इच्छा नसते

क्रीडांगणात कचरा करतो / ते

सांघिक स्पर्धेत भाग घेत नाही

वैयक्तिक स्पर्धेत भाग घेत नाही

क्रीडांगण स्वच्छ ठेवत नाही

स्वच्छतेचे महत्व मानत नाही

खेळायला बोलावल्यावर आजरी आहे असे खोटे सांगतो/ ते

विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देता येत नाही

शिक्षकांच्या अनुपस्थितीत गटात भांडण करतो / ते

खेळाच्या तासाला वर्गातच बसतो/ ते

मैदानी खेळात सहभागी होत नाही

नखे व केस अकारण वाढवतो/ ते

चांगल्या सवयींचे पालन करत नाही

वाईट सवयींन आहारी लवकर जातो / ते

कोणत्याच खेळाची आवड नाही

स्वच्छतेचे महत्व मानत नाही

इतर मुले खेळत असताना नुसताच पाहत असतो / ते

खेळायला बोलावल्यावर आजरी आहे असे खोटे सांगतो / ते

मैदानावर उगाचच कचरा करतो / ते

खेळाची नावे माहित नाही

सुचविलेले व्यायामाचे प्रकार चुकीच्या पद्धतीने करतो/ ते

Post a Comment

0 Comments