स्वाध्याय क्रमांक 8 इयत्ता आठवी- विषय मराठी- आठवडा आठवा शैक्षणिक वर्ष 2021-22 मराठी माध्यम प्रश्नसंच

स्वाध्याय क्रमांक 8 इयत्ता आठवी- विषय मराठी- आठवडा आठवा शैक्षणिक वर्ष 2021-22 मराठी माध्यम प्रश्नसंच व उत्तरसंच

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद द्वारा महाराष्ट्रभर सुरु असलेल्या- स्वाध्याय- उपक्रमातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठीचा स्वाध्याय क्रमांक 8- आठव्या आठवड्याचा 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय सोडवण्यासाठी उपलब्ध झाला आहे विद्यार्थ्यांनी हा स्वाध्याय whatsapp वरून सोडवायचा आहे हा स्वाध्याय माहितीस्तव येथे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे विद्यार्थ्यांनी सोडवलेला स्वाध्याय तपासण्यासाठी whatsapp based assessment करिता व वर्गाचे स्वाध्याय रेकॉर्ड ठेवण्यासाठी  निश्चितच शिक्षक मित्रांना हे प्रश्नसंच लाभदायी ठरतील  शैक्षणिक वर्ष 2021-22- स्वाध्याय क्रमांक 8 मराठी माध्यम - इयत्ता आठवी विषय मराठी प्रश्नसंच पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक वर्ष 2021-22- स्वाध्याय क्रमांक 8 मराठी माध्यम - इयत्ता आठवी विषय मराठी उत्तरसंच पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

स्वाध्याय 2021-22 उपक्रमात सहभागी कसे व्हावे याबद्दलचा video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments