स्वाध्याय whatsapp based assessment २०२१-२२ संपूर्ण माहिती video
स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थी कसा समाविष्ट करावा, वर्गात नव्याने दाखल झालेला नवीन विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थी कसा समाविष्ट करावा, स्वाध्याय उपक्रमासाठी आपल्याला हवी असलेली भाषा कशी निवडावी, या व अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला या video मध्ये मिळणार आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद द्वारा महाराष्ट्रभर सुरु असलेल्या- स्वाध्याय- उपक्रमातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षासाठीचा स्वाध्याय सोडवण्यासाठी उपलब्ध झाला आहे स्वाध्याय 2021-22 उपक्रमात सहभागी कसे व्हावे याबद्दलचा video अगोदर अवश्य पहा
तसेच आपल्या जिल्ह्याच्या विभागाचा जो मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून त्याला hello मेसेज पाठवून स्वाध्याय उपक्रमात आपल्याला सहभागी होता येईल किंवा खाली दिलेल्या आपल्या जिल्ह्याच्या लिंक ला क्लिक करून डायरेक्ट स्वाध्याय उपक्रमात आपल्याला सहभागी होता येईल
पुणे
8595524519
पुणे ,सांगली ,सातारा ,सोलापुर ,कोल्हापुर
कोकण
8595524518
मुंबई ,मुंबई शहर ,पालघर ,ठाणे , रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग
नाशिक
8595524517
नाशिक ,अहमदनगर , धुले जळगाव ,नंदुरबार
औरंगाबाद
8595524419
औरंगाबाद ,बीड ,जालना ,हिंगोली ,लातूर ,नांदेड ,परभणी ,उस्मानाबाद
अमरावती
8595524417
अमरावती ,अकोला ,बुलढाना ,वाशिम ,यवतमाळ ,
नागपुर
8595524418
नागपुर ,चंद्रपुर ,गडचिरोली ,भंडारा ,गोंदिया ,वर्धा
0 Comments