Download Vaccination Certificate,वॅक्सिन (लस) घेतल्याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करा अगदी काही सेकंदात
आपल्याला खालील प्रमाणे पेज दिसेल
त्यामध्ये फक्त आपला मोबाईल नंबर
टाईप करावा आणि नंबर तोच असावा की ज्यावेळी तुम्ही कोविशील्ड किंवा कोवॅक्सिन लस घेत
असताना जो मोबाईल नंबर दिला होता, तो मोबाईल नंबर टाईप केल्यावर तुम्हाला
त्याच मोबाइलला एक ओ टी पी येतो. आणि हा OTP आपण तीन
मिनिटाच्या आत टाईप करायचा असतो,
OTP टाईप केल्यावर तुम्ही घेतलेल्या वॅक्सिन बद्दल ची माहिती नावसाहित आपल्याला दिसते, आता या पेज वरील CERTIFICATE या शब्दावर क्लिक करा,
लगेच
आपले वॅक्सिन घेतल्याचे आकर्षक सर्टिफिकेट डाउनलोड होते,
हे सर्टिफिकेट आपण आपल्या मोबाईल च्या फाईल मॅनेजर मधील DOWNLOAD
फाईल
मधून कॉपी करून घ्यावे आणि प्रिंट करून आपल्याला आवश्यक असलेल्या कार्यालयात
वॅक्सिन घेतल्याचा पुरावा म्हणून देण्यासाठी वापरावे. वॅक्सिन घेतल्याचे
सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांनाही डाउनलोड करण्यास सांगा.


0 Comments