कोरोना बेडची सद्यस्थिती व नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक बुलडाणा जिल्हा
बुलडाणा जिल्ह्यातील आजची covid19 कोरोना रुग्नांच्या बेडची उपलब्धता पाहण्यासाठी खालील Click Here या बटन ला क्लिक करा.
वरील स्थिति दररोज अपडेट होत असते. त्यामुले नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक वर संपर्क करावा. ही पोस्ट केवळ बुलढाना जिल्ह्यातील कोरोना बेडची उपलब्धता कोणत्या ठिकाणी आणि कशी आहे, व् आपण आपल्या पेशंट ला तत्काळ कोणत्या जवळच्या ठिकाणी एडमिट करू शकतो हे माहित होण्यासाठी तयार केलेली आहे.सदर पोर्टल वरील माहिती संबधित रुग्नालयांच्या अद्ययावत आधारावर असते.
वरील covid19buldhana हे संकेतस्थळ माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा द्वारा संचालित आहे,

0 Comments