"प्रभावी सूत्रसंचालन एक कला" या विषयावरील मा.श्री.अरविंद शिंगाडे सर यांची कार्यशाळा.
दिनांक १४ मे २०२१ रोजी दुपारी ५:०० वाजता बालरक्षक प्रतिष्ठान आयोजित बालरक्षक प्रतिष्ठान फेसबुक पेज Live वर "प्रभावी सूत्रसंचालन एक कला" या विषयावरील ( मराठी तसेच हिंदी भाषेतून ) मा.श्री.अरविंद शिंगाडे सर यांची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आपण या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
मा. श्री. अरविंद रामहरी शिंगाडे सर यांचा अल्पसा परिचय:-
निवास:- किसननगर, घाटपुरी यावपात.
खामगाव जि. बुलडाणा
मो. ९४२३४४५६६८
•जन्मतारीख
०१/०५/१९७५
• शिक्षण- बी.ए. (इंग्रजी). एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.एड, डी.एस.एम., ग्रामगीतारत्न
• माध्यमिक
शिक्षक- जि.प. माध्यमिक व उच माध्यमिक कन्या विद्यालय खामगाव,
• समुपदेशक- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा
• सदस्य- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मराठी विषय समिती, परीक्षा परिषद पुणे
• संयोजक-तिसरे
राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन, खामगाव जि. बुलडाणा २०१९
• दै.सकाळ व-हाड
आवृत्तीमध्ये दीड वर्ष 'ऑफ पिरियड'
हे शैक्षणिक स्तंभलेखन
• विविध
वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंकांमधून विविध विषयांवर कथा, कविता, ललित व समीक्षणात्मक
लेखन,
• गेल्या २५
वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक,
सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, विविध शैक्षणिक, सामाजिक विषयांवरील परिसंवाद -चर्चा यांमध्ये सहभाग. व्याख्यान,कथाकथन, काव्यवाचन व कविसंमेलनांचे सूत्रसंचालन
• 'वही-अ बुक' या शैक्षणिक लघुचित्रपटात अभिनय.
• आकाशवाणी
जळगाववरुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित भाषण प्रसारीत
• 'सूत्रसंचालनाची सूत्रे व क- करिअरचा' ही दोन ई-बुक्स प्रकाशित
• शैक्षणिक व
सामाजिक कार्यासाठी विवेकानंद ध्यान केंद्र, हिवरा आश्रम यांच्यावतीने दिला जाणारा 'राज्यस्तरीय सेवासमर्पण पुरस्कार, २०१५
• साहित्य
क्षेत्रातील योगदानासाठी सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था अकोला यांचेकडून दिला
जाणारा 'स्व. बाजीराव पाटील
स्मृती साहित्यरत्न पुरस्कार २०१९'
• आगामी प्रकाशने 'ऑफ पिरियड'
( दै.सकाळमध्ये
प्रकाशित स्तंभातील लेखांचे संकलन ) 'टोचकनी (वन्हाडी कथासंग्रह)
चला तर मग मा.
श्री. अरविंद रामहरी शिंगाडे सर यांच्या कार्यशाळेत सहभागी होवू या.आणि
जाणून घेवू या "प्रभावी सूत्रसंचालन एक
कला"
दिनांक १४ मे २०२१ रोजी दुपारी ५:०० वाजता बालरक्षक प्रतिष्ठान आयोजित बालरक्षक प्रतिष्ठान फेसबुक पेज Live वर "प्रभावी सूत्रसंचालन एक कला" या विषयावरील ( मराठी तसेच हिंदी भाषेतून ) मा.श्री.अरविंद शिंगाडे सर यांची कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा


0 Comments