राज्यस्तर पारितोषिक
प्राप्त नवोपक्रम सन २०२०-२१ पूर्व प्राथमिक गट ( अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका )
राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे मार्फत दरवर्षीप्रमाणे सन २०२०-२१ या
वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली
असते.वर्षभर कोरोना ( कोविड- १९ ) ची परिस्थिती असतांना सुद्धा सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील अंगणवाडी
कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका
यांनी या स्पर्धेत भाग घेऊन सन
२०२०-२१ या वर्षी दर्जेदार नवोपक्रम
ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवर वेळेत सादर केले. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर
ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण झाले. जिल्हास्तरावर बक्षीस पात्र ठरलेले नवोपक्रम
राज्यस्तरासाठी पात्र ठरले आणि राज्यस्तरावर सादरीकरणानंतर पारितोषिक जाहीर झाले.
सर्वच नवोपक्रम दर्जेदार आहेत. त्यातील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिले दहा
नवोपक्रम नवोपक्रमशील अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका
यांच्या सोयीसाठी येथे उपलब्ध करून दिले आहेत. या नवोपक्रमांचे अवलोकन करून
महाराष्ट्रातील नवोपक्रमशील अंगणवाडी कार्यकर्त्या / सेविका, पर्यवेक्षिका नवोपक्रम लेखनाची दिशा मिळेल अशी
आशा आहे. हे नवोपक्रम पाहूया, वाचूया आणि समजून
घेऊया तसेच आपल्या अंगणवाडीत हे किंवा असेच उपक्रम राबवता येईल का याचा सकारात्मक
विचार करू या ...
|
अ.क्र |
नवोपक्रम क्रमांक |
सादरीकरण |
नवोपक्रम |
|
1 |
पहिला |
कु.शितल नरेशराव भुमर |
|
|
2 |
दुसरा |
सौ.उषा अमर पवार |
|
|
3 |
तिसरा |
श्रीमती. सुनिता निवृत्तीराव
देवकत्ते |
|
|
4 |
चौथा |
श्रीमती. तुळसा कृष्णा पाटील |
|
|
5 |
पाचवा |
ललिता उमेश आसटकर |
|
|
6 |
उत्तेजनार्थ |
श्रीमती.वर्षा विश्वास भोसले |
|
|
7 |
उत्तेजनार्थ |
सौ. इंदिरा रामकृष्ण
परतेती |
|
|
8 |
सादरीकरण प्रमाणपत्र |
सौ. रुपाली विजय अडसूळ |
|
|
9 |
सादरीकरण प्रमाणपत्र |
जनाबाई सुभाष चौडे |
|
|
10 |
सादरीकरण प्रमाणपत्र |
सौ.आशा प्रकाश पातोंड |
|

0 Comments