१२ वी- मराठी युवकभारती व्याकरण - समास - गुण २
कृती पत्रिका मधील कृती ५ (अ) (२) मधिल- समास
विद्यार्थी मित्रहो ,
या प्रश्नाच्या कृतीत (१) सामासिक शब्दांवरून समास ओळखा (२) विग्रहावरून समास ओळखा (३) जोड्या लावा (४) तक्ता पूर्ण करा इत्यादी कृती विचारल्या जातात.
समास संदर्भातील परीक्षाभिमुख PDF डाऊनलोड करण्यासाठी वरील DOWNLOAD बटन ला क्लिक करा.
0 Comments