इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी “१८ व्या आठवड्याचा स्वाध्याय” उपलब्ध झाला आहे.

 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद द्वारा महाराष्ट्रभर सुरु असलेल्या “स्वाध्याय” उपक्रमातील इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी “१८ व्या आठवड्याचा स्वाध्याय” उपलब्ध झाला आहे. हा स्वाध्याय सोडवणेसाठी “दिनांक १३ मार्च २०२१ ते १९ मार्च २०२१” पर्यंत कालावधी उपलब्ध आहे. आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यी या उपक्रमात सहभागी होऊन स्वाध्याय सोडवतील याबद्दल काळजी घ्यावी. अजूनही आपल्या वर्गातील काही विद्यार्थी स्वाध्याय या उपक्रमात सहभागी झाले नसतील तर त्यांना सहभागी करून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


उदाहरनार्थ-  इयत्ता ७ वी च्या  स्वाध्यायातील एका विद्यार्थ्यास विचारलेल्या प्रश्नांना पाहण्यासाठी यथे क्लिक करा 
  

स्वाध्याय प्रश्नसंच डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा 

आपल्या शाळेतील / वर्गातील किती विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभागी झाले आहेत हे शोधण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन घडामोडी, शिक्षक पुरस्कार, नवोपक्रम स्पर्धा, इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण उपक्रम यांची सखोल माहिती मिळवण्यासाठी आम्हाला Follow करण्यासाठी   खालील बटनवर क्लिक करा.


Post a Comment

2 Comments

  1. सर, स्वाध्याय 1 ते 17 चे pdf उपलब्ध आहे का ?

    ReplyDelete
  2. कृपया स्वाध्याय 20 चे ऑफलाईन पेपर अपलोड करा,अत्यन्त आवशकता आहे

    ReplyDelete